पेट्रोल-डिझेल महागाईच्या निषेर्धात : चंद्रकांत हंडोरे

नागपुरात पेेट्रोल-डिझेल महागाईच्या निषेर्धात काँग्रेस पक्षातर्फे राजभवनला घेराव आंदोलन करण्यात आले.
शेतकरी किसान बिल मागे घेण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना अधिकार मिळावा , पट्रोल डिझेलची वाढ करून जनतेच्या भावनेशी खेळणारे सरकार आहे असे मत माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.